लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

नंदुरबारात सिंधी समाजबांधवांकडून मोटारसायकल रॅली - Marathi News | Motorcycle rally in Sindh Sindh in Bandra | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात सिंधी समाजबांधवांकडून मोटारसायकल रॅली

जिल्हाधिका:यांना निवेदन : दुर्ग येथील पोलीस कारवाईचा निषेध ...

नंदुरबारात वाहनांच्या ऑनलाईन नोंदण्यांची बोंब - Marathi News | Online registration of vehicles of vehicles in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात वाहनांच्या ऑनलाईन नोंदण्यांची बोंब

परिवहन विभागाचा भोंगळ कारभार : 15 हजार मालवाहू वाहने कराअभावी रस्त्यावर ...

ग्रामस्थांचा श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग : शहादा तालुका - Marathi News | Spontaneous participation in rural mass work: Shahada taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ग्रामस्थांचा श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग : शहादा तालुका

38 गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेचा शुभारंभ, गावे पाणीदार करण्याचा निर्धार ...

ऐन उन्हाळ्यात पशुधनाची होरपळ - Marathi News | A summer rush of cattle | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ऐन उन्हाळ्यात पशुधनाची होरपळ

लसीकरणाला झाला उशिर ...

७० बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचे परवाने धोक्यात - Marathi News | Merchants' licenses to 70 market committees threat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७० बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचे परवाने धोक्यात

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापाºयांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आ ...

खरेदीपूर्वी होणार बियाणे तपासणी - Marathi News | Seed inspection before purchase | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खरेदीपूर्वी होणार बियाणे तपासणी

बोगस बियाण्याला बसणार चाप : जिल्ह्यात सात तक्रार निवारण कक्षांची निर्मिती ...

नंदुरबार बाजार समितीत हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of grocery shopping center at Nandurbar Market Committee | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार बाजार समितीत हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नाफेडतर्फे शासकीय किमान आधारभूत किंमत योजना सन 2017-18 अंतर्गत सोमवारी किंमत समर्थन योजनेखाली हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्हा उपनिबंधक वाय.एस. पुरी यांच्या हस्ते करण्या ...

आठवडय़ातून तासभर पाणीपुरवठा : कोळदा गावाची स्थिती - Marathi News | Water supply for a week: Kolada village status | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आठवडय़ातून तासभर पाणीपुरवठा : कोळदा गावाची स्थिती

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आह़े गावात यंदाच नव्हे तर गेल्या 14 वर्षापासून आठवडय़ातून एक दिवस तेही एक तासच पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे दुपारी पाणी येण्याच्या वेळी हातपंपावर पाणी भरण्य ...

शहाद्यात लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिका-यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा - Marathi News | Farmers' Front for Demand of Suspension of Lieutenant Police Officers in Shahada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिका-यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : शेतक:यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणारे डीवायएसपी माहरु पाटील यांच्यासह दोषी पोलिसांवर निलंबणाची कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी शेतक:यांनी शहादा पोलीस ठाण्यात भव्य मोर्चा काढला़ या वेळी मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित ...