लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तळोद्यात आहार शिजविण्यासाठी सिलिंडरची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for cylinders to cook food in Pottod | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोद्यात आहार शिजविण्यासाठी सिलिंडरची प्रतीक्षा

तळोदा तालुका : अंगणवाडींमधील स्थिती, बचत गटाच्या महिला त्रस्त ...

नंदुरबार बाजारात कांदा दर घसरल्याने शेतकरी संकटात - Marathi News | In the Nandurbar market, due to the decline in onion prices, the farmers suffer | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार बाजारात कांदा दर घसरल्याने शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उन्हाळी कांदा पिकाची आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाली आह़े परिणामी शेतकरी संकटात सापडला असून नंदुरबारसह स्थानिक बाजारात दरांमध्ये वाढ होत नसल्याने कांदा परराज्यात रवाना होण्यास सुरूवात झाली आह़े जिल्ह्यात यंदा 1 हजार ...

शहादा खरेदी केंद्रात 10 दिवसात 950 क्विंटल हरभरा खरेदी - Marathi News | Buy 950 quintals of gram in 10 days in Shahada Shopping Center | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहादा खरेदी केंद्रात 10 दिवसात 950 क्विंटल हरभरा खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शासनाच्या आधारभूत  खरेदी केंद्रावर गेल्या 10 दिवसात सुमारे 950 क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात आला. तालुक्यातील 66 शेतक:यांनी आतार्पयत       आधारभूत केंद्रावर हरभरा टाकला आहे. या केंद्रावर मालाची प्रतवारी तपासून खरेद ...

नंदुरबार प्रशासनाच्या बोटचेपे धोरणामुळे उपद्रवींचे फावले - Marathi News | Nandurbar administration's fingerprint policy foiled | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार प्रशासनाच्या बोटचेपे धोरणामुळे उपद्रवींचे फावले

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यातील घटना, घडामोड पहाता उपद्रवी लोकं प्रशासन आणि पोलिसांच्या वरचढ ठरत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील वारंवार उभा राहत आहे. सुदैवाने त्याची धग एक, दोन दिवसा ...

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील सहा जणांना जामीन - Marathi News | Six people in the bogus teacher recruitment court bail | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बोगस शिक्षक भरती प्रकरणातील सहा जणांना जामीन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेतील बोगस शिक्षक भरती प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 शिक्षकांपैकी सहा जणांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केला.अपंग युनिटअंतर्गत बोगस कागदपत्रे व बोगस नियुक्तीपत्राच्या आधारे 71 शिक्षकां ...

नंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक - Marathi News | The number of mental patients in Nandurbar is alarming | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक

पाच वर्षाचा वाढता आलेख : धकाधकीच्या जीवनशैलीत काळजी घेणे गरजेचे ...

उमर्देखुर्द येथे साखळदंड तोडण्याची परंपरा कायम - Marathi News | Umerdekhurd has a tradition of breaking the chain | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :उमर्देखुर्द येथे साखळदंड तोडण्याची परंपरा कायम

लोकमत ऑनलाईननंदुरबार , दि़ 19 : तालुक्यातील उमर्देखुर्द येथे अक्षयतृतीयेनिमित्त दरवर्षी भरणा:या खंडेरावाच्या यात्रोत्सवानिमित्त यंदाही परंपरेप्रमाणे 12 गाडय़ांची लांगड ओढण्याचा कार्यक्रम जल्लोषात झाला. त्यानंतर साखळदंड तोडण्यात आला.उमर्दे खुर्द येथे ...

महोत्सवाद्वारे ‘महू’तील साखरेचे मोजमाप - Marathi News | Measurements of 'Mhow' Sugar Measurement by Festival | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महोत्सवाद्वारे ‘महू’तील साखरेचे मोजमाप

आदिवासी बांधवांचा सहभाग : दुर्गम भागातील चोंदवाडे येथे उपक्रम ...

तळोद्यातील कालिका मातेच्या यात्रोत्सवाला सुरूवात - Marathi News | The beginning of the celebration of Mata's Yatra in Taloda | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोद्यातील कालिका मातेच्या यात्रोत्सवाला सुरूवात

भाविकांमध्ये उत्साह : तळोद्यात विविध धार्मिक उपक्रम ...