लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर गेल्या 10 दिवसात सुमारे 950 क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात आला. तालुक्यातील 66 शेतक:यांनी आतार्पयत आधारभूत केंद्रावर हरभरा टाकला आहे. या केंद्रावर मालाची प्रतवारी तपासून खरेद ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यातील घटना, घडामोड पहाता उपद्रवी लोकं प्रशासन आणि पोलिसांच्या वरचढ ठरत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील वारंवार उभा राहत आहे. सुदैवाने त्याची धग एक, दोन दिवसा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेतील बोगस शिक्षक भरती प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 शिक्षकांपैकी सहा जणांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केला.अपंग युनिटअंतर्गत बोगस कागदपत्रे व बोगस नियुक्तीपत्राच्या आधारे 71 शिक्षकां ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार , दि़ 19 : तालुक्यातील उमर्देखुर्द येथे अक्षयतृतीयेनिमित्त दरवर्षी भरणा:या खंडेरावाच्या यात्रोत्सवानिमित्त यंदाही परंपरेप्रमाणे 12 गाडय़ांची लांगड ओढण्याचा कार्यक्रम जल्लोषात झाला. त्यानंतर साखळदंड तोडण्यात आला.उमर्दे खुर्द येथे ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : शहराबाहेर लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या नवीन बसस्थानकात चालक-वाहकांसाठी विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे या बसस्थानक इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम सुरू आहे. याठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू ...