लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शनिवारी शहादा तालुक्यातील दोन वेगवेगळया ठिकाणी झालेल्या कारवाईत सुमारे 70 हजार रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आह़ेम्हसावद ता़ शहादा येथील कुंभारगल्लीत कुडाच्या ...