" देशात मोदी सरकार सत्तेत येऊन 4 वर्षे झाली, मात्र याच काळात शेतकर्यांचे डोक्यावरील कर्ज 5 लाख कोटीने वाढले", असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 30 : बॅनर, पोस्टर, होर्डीग, ङोंडे लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने दिला आहे.प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मन ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 30 : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांचे आदर्श पुनर्वसन झाल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी या प्रकल्पग्रस्तांची फरफट आजही जमीन अथवा त्यांच्या सातबा:यासाठी सुरूच असल्याचे चित्र आहे. कारण अजूनही 28 जणांना शासन ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने केळी पिकाला फटका बसत आहे. शेतक:यांनी जीवापाड जपलेल हे पीक सध्या होरपळत असून, त्याचा उत्पनावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे.शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी परिसरात केळीचे पी ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : दुष्काळ निवारणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून नंदुरबार जिल्ह्यातही संघटनेचे काम सुरू आह़े जिल्ह्यातील गावांनी आपल्या गावात पाण्यासाठी जेवढे काम करता येईल, तेवढे करा, त्यासाठी संघटनेतर्फे जेसीबी व पोकलेन मश ...