लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : व्यसनाधिनतेमुळे गावात होणारी भांडणे आणि दररोज होणा:या वादाला कंटाळलेल्या महिलांनीच दारूचे अड्डे उध्वस्त केल़े सेलींगपूर ता़ तळोदा येथे गुरूवारी सकाळी झालेल्या या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने याठिकाणी भेट देत अवैैध मद्यव ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुंदोपोसुंदी गेल्या महिन्यात हातघाईवर आली होती. त्यातून निर्माण झालेला राडा संपुर्ण जिल्ह्याने पाहिला. त्यामुळे पालिकेची पुढची सर्वसाधारण सभा कशी होते याकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : येथे दोघा भुरटय़ांनी पॉलिशच्या बहाण्याने एक लाख 65 हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली़ प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता राजेंद्र पेटकर यांच्या घरी गुर ...
लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी : भरधाव ट्रकने दोन मोटरसायकलींना धडक दिल्याने बालक ठार तर चारजण जखमी झाल्याची घटना ब्राम्हणपुरीनजीक घडली. सचिन दशरथ बागुल (आठ वर्ष) असे मयत बालकाचे नाव आहे. जखमींमध्ये विशाल बागुल, मंजुळा बागुल रा.पळासवाडा, द्वारकेश ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचंड पोलीस बंदोबस्तात झालेल्या पालिकेच्या सभेत पाच विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, मागील सभेचे इतिवृत्त, दुषीत पाणी पुरवठा, पाण्याअभावी जळालेली झाडे यासह इतर विषयांवर विरोधकांनी आक्षेप नोंदविले. गेल्या महिन्याती ...
लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : दुचाकीचा अपघात होऊन पती-प}ी जागीच ठार तर चार महिन्यांची चिमुकली जखमी झाल्याची घटना अक्कलकुवानजीक मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, अक्कलकुवानजीकच 23 एप्रिल रोजी झालेल्या अपघातातील जखमी पतीचा उपचार घेतांना मृत्यू झाला तर ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकाशवाणीतर्फे सुरू करण्यात येणा:या एफ.एम.रेडिओ केंद्रासाठी निविदा भरण्यास कुणीही उत्सूक नसल्याने फेज थ्री मधील येथील केंद्र रद्द झाले आहे. आता पुन्हा प्रक्रिया राबविण्यासाठी अर्थात फेज थ्री ची पोझीशन येण्य ...