लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : लगआसाठी काथर्दादिगर येथे आलेल्या युवकाचा खून झाल्याची घटना काकर्दादिगर, ता.शहादा येथे घडली. खुनाचे कारण समजू शकले नाही. अज्ञात मारेक:यांचा पोलीस शोध घेत आहे.विलास भागवत पाटील (30) रा.कौठळ, ता.धुळे, ह.मु.सुरत असे मयत यु ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : दहेजसारख्या गंभीर समस्येने ग्रस्त असलेल्या आदिवासी समाजात खर्चिक रूढी आणि परंपरांवर चर्चा करण्यासाठी धडगाव येथे दहेज नियमनासाठी सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी आठ ठराव करून अंमलबजावणीवर चर्चा झाली़ धडगाव ...