लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावरील केदारेश्र्वर मंदिराच्या वळणावर समोरुन भरधाव येणा:या कंटेनरनच्या धडकेत कवळीथ ता़ शहादा येथील प्रितेश राजेंद्र पाटील (27) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमा ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांना 89 कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज शासनाने जाहिर केले होते त्यानुसार महसूल विभागाला हा निधी प्राप्त झाला आह़े यानुसार पात्र शेतक:यांच्या याद्या तयार करण्याचे काम लागलीच सुरू झाले असून जि ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 14 : नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथे श्रमदानात सहभाग घेत पानी फाउंडेशनच्या कामाची पाहणी अभिनेते आमिर खान यांच्याकडून करण्यात आली़ या वेळी त्यांनी शेतात उघडय़ावरच ग्रामस्थांसोबत दुपारच्या जेवणाचा आनंद घेतला़ त्यांच्यासाठी ग् ...
लोकमत ऑनलाईनतळोदा, दि़ 14 : तळोदा येथील खर्डी नदीच्या खोलीकरण व स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला़ सकाळी नऊ वाजेपासून खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली़ या वेळी आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री ...