लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : एकात्मिक कुक्कुटविकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थीना कमी वयाचे पक्षी वाटप करण्यात पशुसंवर्धन विभागाला अडचणी येत होत्या़ यातून योजनेत समावेश होऊनही लाभार्थीना कुक्कुटपालन करता येत नव्हत़े यावर मार्ग काढत शासनाने जिल्ह्याती ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : ऑन लाईन सातबा:याच्या प्रक्रियेनंतर आता येथील महसूल प्रशासनाकडून डिजिटल स्वाक्षरीच्या सातबा:याची प्रोसीझर राबविली जात आहे. आतापावेतो 27 हजार सातबा:यांपैकी तालुक्यातील एक हजार 400 खातेधारकांचे डिजिटल सातबारे पूर्ण करण्या ...
लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : पुरुषोत्तम मासानिमित्त (अधिक मास) समस्त जय सियाराम भक्त परिवाराकडून 16 मे ते 13 जून दरम्यान नंदुरबार येथील मोठा मारुती मंदिरात अखंड रामधुनसह विविध धार्मिक कार्यक्रमासह हनुमान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आह़े संत दगा मह ...
संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : महावितरणमध्ये काम करणा:या बाह्य कामगार म्हणजेच कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आह़े खान्देशातील जळगाव व धुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना ‘इएसआय’ म्हणजेच रा ...