मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 26 : पथदिव्यांचे महिन्याचे 25 लाख रुपयांचे वीज बिल कमी व्हावे व्हावे व पालिकेवरील आर्थिक बोजा कमी व्हावा यासाठी पालिकेतर्फे पाच मेगाव्ॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यासाठी साक्री रस्त्यावरील मध्यव ...
लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : मोरकारंजा ता़ नवापूूर शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने 4 जण जखमी झाल़े ही घटना 19 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती़ जखमींचे जाबजबाब पूर्ण झाल्यानंतर रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सायकल रॅली, बैलगाडीवर दुचाकी ठेवून आणि शासनाच्या निषेधाच्या विविध घोषणा देत काँग्रेसतर्फे गुरुवारी ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. त्या त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.नंदुरबारात काँग्रेसचे जिल्हाध्यक् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद बदल्यांचे सत्र गुरुवारपासून सुरू करण्यात आले. परंतु दुपारनंतर शिक्षक मतदारसंघासाठीची आचारसंहिता सुरू लागू झाल्याने ऐनवेळी ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आता शासनाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात ...
ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात मुदत संपणा:या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासाठी नवीन प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आह़े निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक जाहिर केले असून ...
संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : गेल्या महिना-दोन महिन्यांपासून 42 ते 44 अंश सेल्सिअसर्पयत जाऊन पोहचलेले नंदुरबारातील तापमानात बुधवारी मात्र तीन अंशाने घट झाली़ तब्बल 47 दिवसांनंतर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल़े ऐरवी त ...