लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विघAसंतोषी लोकांकडून पालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडण्याचे प्रकार सुरूच आहे. गुरुवारी सकाळी कल्याणेश्वर मंदीराजवळ अज्ञात व्यक्तीने पाईप लाईन फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. दुरूस्तीसाठी संपुर्ण दिवस लागल्या ...
भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून गेल्यास सहा महिन्यांपासून देशी गोवंश वाढीसाठी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आह़े यातून राज्याच्या त्या-त्या भागातील देशी गायी आणि बैल यांचे अस्तित्व कायम राहून त्यांची संख्या वाढ व्हावी ...