नंदुरबार : कर्मचा:यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी, खाजगी प्रवासी वाहतुकदारांची मात्र ‘चांदी’ असल्याचे दिसून आल़े संपामुळे खाजगी वाहतुकदारांनी अवाच्या सव्वा भाडे आकारल्याने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक झाली़शुक्रवारी एसटी कर्म ...
नंदुरबार : जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रशासनाने यंदाही पावले उचलली असून जुलै ते ऑक्टोबर यादरम्यान कुष्ठरोगमुक्तीचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आह़े गेल्या तीन वर्षात कुष्ठरोग निमरूलन आणि जनजागृती यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांमुळे जिल्ह्यात आज ...