वाण्याविहीर : नंदुरबार तालुक्यातील गुजरभवालीचा प्लॉट व राजापूरपाडा येथे पाणीटंचाई असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावाजवळील शिवण नदी ओलांडून महिलांना एका शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.गुजरभवालीचा प्लॉटवरील व राजापूरपाड ...