लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : इयत्ता पाचवीत शिकणा:या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा:या शिक्षकाला दोन विविध कलमांतर्गत प्रत्येकी 10 वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी ठोठावली.यासंदर्भात हक ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठी थेट निधी हस्तांतरण योजनेंतर्गत गेल्या शैक्षणिक वर्षात नंदुरबार प्रकल्पात एकूण 10 हजार 777 विद्याथ्र्याना दोन कोटी 95 लाख 29 हजार 420 रुपयांचे वाटप करण् ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना य ...
मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न यंदाही रेंगाळला आहे. आघाडी शासनाच्या काळात अर्थात पाच वर्षापूर्वी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दूरदृष्टी ठेवून नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय ...
भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळ आणि नापिकीने घेरलेल्या विविध भागातील 333 शेतक:यांना पशुसंवर्धन विभागाच्या वैरण विकास योजनेंतर्गत बारामाही चारा उत्पादनाचा नवा मार्ग सापडला आह़े एक वेळ पेरणी केलेल्या चारा बियाण्यातून वर्षभर चारा उ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरामध्ये अवैधरित्या जाणारा मद्याचा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. ट्रकसह एकुण 44 लाख 44 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मध्य प्रदेशातून गुजर ...
प्रकाशा : बेशिस्त वाहतुकीमुळे येथील चौफुलीवर वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने प्रकाशेकर त्रस्त झाले आहेत. येथील बसथांब्याजवळ चार रस्ते एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रवाशांनाही जीव मुठीत धरून वाहन पकडावे लागते. उपाययोजनांअभावी ही चौफुली मृत्यूचा सापळा ठ ...
नंदुरबार : 15 वर्षीय गतीमंद युवतीवर 50 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना शहादा तालुक्यात उघडकीस आली़ बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या युवतीने चालत्या रूग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला असून या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल होऊन 50 वर्षीय नराधमाला पोलीसा ...
नंदुरबार : सायंकाळच्यावेळी गाव परिसरात फेरफटका मारणा:या चौघांकडून एकाच दुचाकीवर बसून केलेली मस्ती दोघांच्या जीवावर बेतली़ ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर वेलीपाडा फाटय़ाजवळ दुचाकी थेट टँकरवर धडकल्याने दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आह़े रविवारी सायंक ...