नंदुरबार : पातोंडा येथील भिलाटी भागातून चोरटय़ांनी घरातून 19 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पातोंडा गावातील भिलाटीत राहणा:या अंजुबाई दिनेश नाईक यांचे कच्चे घर आहे. घराच्या मागील दरवाजाची दोरी स ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : इयत्ता पाचवीत शिकणा:या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा:या शिक्षकाला दोन विविध कलमांतर्गत प्रत्येकी 10 वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी ठोठावली.यासंदर्भात हक ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठी थेट निधी हस्तांतरण योजनेंतर्गत गेल्या शैक्षणिक वर्षात नंदुरबार प्रकल्पात एकूण 10 हजार 777 विद्याथ्र्याना दोन कोटी 95 लाख 29 हजार 420 रुपयांचे वाटप करण् ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना य ...