लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याचे यंदाही प्रचंड हाल सुरू असून इंटरनेट कनेक्शन बंद पडत असल्याने या विद्याथ्र्याचे ऑनलाइन अर्ज रेंगाळत आहेत़ यातच आधार लिंक असलेले बँक खाते वसतिगृह प्रवेशासाठी सक्तीचे असल ...
लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे मुले पकडणारी टोळी असल्याच्या संशयावरून प्रवासी वाहन पेटवल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलीसांनी सोलापूर येथील तिघांना संशयावरून ताब्यात घेतल़े गुरूवारी रा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय काम करतांना दबाव येतो, प्रसंगी मारहाणीलाही सामोरे जावे लागते अशा वेळी अधिका:यांच्या पाठीशी महासंघाने खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघाच्या बैठकीत ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे मोबाईल चाजिर्गसाठी लावत असताना विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला़ बुधवारी सकाळी ही घटना घडली़ रोझवा पुनर्वसन वसाहतीतील शिवाजी शंकर पावरा (21) युवक घरातील इलेक्ट्रीक बोर्डाला मोबाईल चाजिर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुले पकडणा:याच्या संशयावरून महिलांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ शहरातील एका नामांकीत शाळेतील शिक्षिकेलाही आली. अखेर पोलिसांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी सर्व बाब स्पष्ट केल्यानंतर महिलेची चौकशी करून घरी जावू देण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने सुकवेल, ता.नवापूर येथील शेतात केलेल्या कारवाईत तब्बल दोन कोटी रुपयांचे हरियाणा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने नवापूर तालुक्यास धुवून काढले. तालुक्यातील बोकळझर येथे रंगावली नदीचे पाणी घरात घुसल्याची व शहरातील मेमण गल्ली परीसरात नाल्याचे पाणी घुसल्याने काही घरांचे नुकसान झा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका प्रभाग क्रमांक 16 अ च्या पोटनिवडणुकीसाठी दाखल पाच अर्जापैकी भाजपचे डमी उमेदवार रोहित चौधरी यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. आता माघारीकडे लक्ष लागले असून त्यावरच लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे.प्रभाग 16 अ च्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुलांच्या भांडणाचा वादातून चौघांनी महिलेस मारहाण करून घरातील सामानाची नासधूस केल्याची घटना शहरातील सोन्या मारुती मंदीराजवळ घडली. चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोन्या मारुती मंदीराजवळ राहणा:या एका ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुले पळविणा:या अफवा सोशल मिडियावर पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केल्यास संबधितांवर सायबर अॅक्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.नंदुरबारसह जिल्ह्यात लहान मुले पळविणारी ट ...