नंदुरबार : शहरातील व्यापा:याला दोघा अज्ञात व्यक्तींनी धमकावून त्यांच्याकडून 18 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून 2 जुलै रोजी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्यापा:यास धमकावण्यात आले होत़े सुरेश ...
नंदुरबार : नुकत्याच करण्यात आलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यात साडेतीन हजार कुपोषीत बालके आढळून आली आहेत. या बालकांना कुपोषणाच्या सामान्य श्रेणीत आणण्यासाठी धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात 148 ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय 100 ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निती आयोगाने आकांक्षीत जिल्हा म्हणून नंदुरबारची निवड केली. या अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणी व स्वच्छता आदी विभागांच्या कामांमध्ये सुधारणा करणे व निर्देशांकात वाढ करणे यासाठी जिल्हा पातळीवर विविध उपक्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील 22 क वर्ग आणि एक ब वर्ग अशा 23 देवस्थानांना 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आह़े यातून या तीर्थस्थळांचे रूप पालटणार असून भाविकांच्या सुविधेच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर राहणार आह़े ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका प्रभाग 16 अ च्या पोटनिवडणूकीत मुदतीअंती काँग्रेससह दोघा अपक्षांनी माघार घेतल्याने भाजपाचे आकाश प्रविण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली़ निवडीनंतर भाजपाच्या कार्यकत्र्यानी एकच जल्लोष केला़ प्रभाग 16 मधील अ व ब जाग ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 15 दिवसात पोलिसांची प्रतिमा सुधारण्यात यावी व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना आखाव्या अशा सुचना गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी नंदुरबारात आयोजित खान्देशस्तरीय कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत बोलतांना दि ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : घराच्या हिस्से वाटणीवरून धानोरा ता़ नंदुरबार येथे तिघांना मारहाण करण्याची घटना 30 जून रोजी घडली होती़ मारहाणीतील जखमींवर उपचार करण्यात येत आह़ेधानोरा गावात विजय शरद वसावे व रणजित अमरसिंग वसावे यांच्यात घराच्या जागेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातून मोटारसायकल चोरी करून गावातच अज्ञात ठिकाणी लपवत डिक्कीमधील मोबाईल चोरून पोबारा करणा:या चोरटय़ाचा प्रय} तालुक्यातील खेडदिगर येथील जागरूक युवकांमुळे फसला. त्या चोराकडून मोबाईल व मोटारसायकल जप्त करण्यात आली.याबाबत मिळा ...