नंदुरबार : नंदुरबार जिल्हा बामसेफ युनिटचे जिल्हा अधिवेशन 8 जुलै रोजी दोन सत्रात प्रकाशा येथे आयोजित केले आहे.या अधिवेशनाचा शुभारंभ आत्माराम इंदवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र मोरे, प्रविण खरे राहणार आहेत. या ...