खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामपंचायतीतर्फे गावातील विविध भागात रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली़कामांचे उद्घाटन सरपंच करुणाबाई वसावे यांच्या हस्ते करण्यात आला़ याप्रसंगी पंचायत समिती सदस्या कविताबाई कामे, उपसरपंच विनोद कामे य ...
नंदुरबार : ईपीएस 1995 निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता़ विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील पेन्शनर मोठय़ा संख्येने सहभागी होत़े यावेळी जिल्हाधिकारी यांना देण् ...
नंदुरबार : जिल्ह्यात विनयभंगाच्या दोन घटना घडल्या़ शहादा आणि धडगाव येथे झालेल्या या दोन्ही घटनांबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेशहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणा:या 26 वर्षीय विवाहित महिलेचा एकाने विनयभंग करून त्याच्या क ...
नंदुरबार : शहरातील व्यापा:याला दोघा अज्ञात व्यक्तींनी धमकावून त्यांच्याकडून 18 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून 2 जुलै रोजी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्यापा:यास धमकावण्यात आले होत़े सुरेश ...
नंदुरबार : नुकत्याच करण्यात आलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यात साडेतीन हजार कुपोषीत बालके आढळून आली आहेत. या बालकांना कुपोषणाच्या सामान्य श्रेणीत आणण्यासाठी धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात 148 ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय 100 ...