नंदुरबार : कुरेशी मोहल्ला भागात रविवारी रात्री झालेल्या हाणामारीनंतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़ याप्रकरणी सोमवारी रात्री दुस:या गटाकडूनही फिर्याुद देण्यात आली असून त्यानुसार 29 जणांविरोधात गुन्हा दाखल आह़े शेख रोशन शेख मेहबूब कुरेशी रा़ चिंचपाडा ...
मध्यप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या जनावरे घेऊन जाणारा ट्रक सिमेलगत असलेल्या नंदुरबारच्या हद्दीत पकडण्यात आला़ यात, 65 गोवंशची सुटका करण्यात आली. शनिवारी-रविवारी मध्यरात्रही ही बाब उघड झाली़ मध्य प्रदेश पोलिसांकडूनही ही कार्यवाही करण्यात आली़ य ...
नंदुरबार : मागील भांडणाची कुरापत काढत चौघांनी केलेल्या बेदम मारहाणीत 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़ खोडीचा पाटीलपाडा ता़ अक्कलकुवा येथे रविवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ रेमा मोत्या वसावे (55) असे मयताचे नाव असून त्यांचा 2012 मध्ये आमश् ...
संतोष सूर्यवंशी । नंदुरबार : अरबी समुद्राबाहेर निर्माण झालेल्या ऑफशोअर ट्रफ (वा:यांचा द्रोणीय भाग) वा:यांमुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा खोळंबा झाला आह़े विशेषत नंदुरबार जिल्ह्यात पुढील आठवडय़ातसुध्दा मध्यम पावसाचीच शक्यता कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज ...
नंदुरबार : माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रूपये आणावेत यासाठी कलमाडी ता़ शहादा येथील माहेर आणि दलवाडे ता़ शिंदखेडा येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली़ दलवाडे येथील सासरी व कलमाडी येथील माहेरी हा छळ करण्यात आला़ वैैशाली गौतम कापु ...
नंदुरबार : टँकरमुक्त जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या होळतर्फे हवेली शिवारात गेल्या तीन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत़ नळांना पाणीच येत नसल्याने येथील महिलांनी शनिवारी हंडमोर्चा काढून रो ...