शहादा - तालुक्यातील भादा शिवारात अवैध विदेशी मद्यासह 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आह़े राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे बुधवारी रात्री दहा वाजता ही कारवाई करण्यात आली़मिळालेल्या माहितीनुसार, भादा शिवारा अवैध विदेशी मद्याची वाह ...
नंदुरबार : शासनाकडून गेल्या वर्षी महसूल विभागाकडून होणारी मनोरंजन कर वसूली पालिकांनी करावेत असे आदेश दिले होत़े परंतू गत वर्षापासून वसुली आदेशांच्या फे:यात अडकली असतानाच नगरपालिकांकडून सिनेमा थिएटरच्या तिकिटांमागील करांची दरवाढ करण्याचे प्रस्ताव तय ...
तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी शेतक:यांना देण्यात येणा:या तेलपंप-वीजपंपाची योजना गेल्या तीन वर्षापासून रखडली असून, प्रत्यक्षात बहुसंख्य लाभार्थ्ीना ही यंत्रे मंजूरही झाली आहेत. तथापि त्यांना अजूनही देण्यात ...
तळोदा/वाण्यावहिर : केंद्र शासनाच्या संपूर्ण ग्रामस्वराज्य अभियानाची प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून हालचालींना वेग देण्यात आला आह़े तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या गटांमध्ये 12 ते 18 जुलै दरम्यान गावक:यांचे मेळावे ...