लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जमिनीचा सातबारा मिळूनही अजून प्रत्यक्षात जमिनीचा ताबा मिळत नसल्याच्या तक्रारी बहुतेक विस्थापितांनी अधिका:यांच्या समक्ष केल्या. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची सूचना अपर जिल्हाधिकारींनी संबंधितांना दिली. दरम्यान याबाबत ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच पावसाने सरासरी गाठली नसल्याची स्थिती आहे. सरासरीच्या तुलनेत 30 टक्के कमी पाऊस झाला असून पिकांची स्थिती नाजूक आहे. येत्या काळात पाऊस झाला नाही तर मोठी समस्या निर्माण होणार असून त्यादृष्टी ...
नंदुरबार : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नंदुरबार शहरातील कल्याण केंद्रांतर्गत एसटी आगारात कामगारांचा जनजागृती मेळावा घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी आगार प्रमुख निलेश गावीत उपस्थित होत़े प्रसंगी सहायक वाहतूक अधिक्षक रविंद्र जगताप, वर्कशॉप असिस्टंट ...
नंदुरबार : तरुणीस अलि निरोप देवून तिचा विनयभंग करणा:या शहादा येथील एकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील स्विपर कॉलनीत राहणारी 25 वर्षीय तरुणीला कल्पनानगरमध्ये राहणारा तरुण अलि निरोप पाठवित होता. 16 रोजी सायंकाळी त्याने ए ...