नंदुरबार : चालू शैक्षणिक वर्षातील पहिली ते आठवीच्या एकूण 98 हजार 695 लाभार्थी विद्याथ्र्याना गणवेशासाठी 5 कोटी 92 लाख 17 हजार रुपयांची रक्कम शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आली आह़े सुधारित धोरणानुसार यंदापासून दोन गणवेशासाठी प्रती विद्यार्थी ...