< p >नवापूर : मोबाईलमध्ये अल्पवयीन युवतीचे आक्षेपार्ह छायाचित्रण करून तिच्यावर दबाव टाकून तिघा युवकांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याची गंभीर व संतप्त घटना नवापूर येथे घडली. दरम्यान युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याने नवापूर पोलीसांत गुन्हा दाखल ...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडेंना टार्गेट केले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे विधान बालिशपणाचे असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मांडूळ या दुर्मिळ सापाची तस्करी करणा:या चौघांना पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत ताब्यात घेतल़े गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली़ मध्यप्र ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील शेत जमिनींमधील ऑर्गेनिक कार्बन (सेंद्रीय कर्ब) मध्ये वाढ होत असल्याचे माती परीक्षण नमुन्यांच्या तपासणीअंती स्पष्ट होत आह़े गेल्या तीन वर्षातील आकडे बघता जमिनीतील सुपिकतेत वाढ झाली आह़ेशहादा येथील पुज्य सा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वच बदल्यांमध्ये अनेक जणांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. अशा सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जि ...
शहादा तालुक्यातील नवलपूर शिवारातील पपईच्या शेतातील 700 पपईची झाडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वारंवार घडणा:या घटनामुळे शेतक:यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.याबाबत असे की, ब्राम्हणपुरी, ता.शहादा येथील शेतकरी मुरलीधर ...
नंदुरबार : नंदुरबारातील नगरपालिका शाळांची घसरत चाललेली पटसंख्या सध्या चिंतेचा विषय ठरत आह़े नंदुरबार नगरापालिकेच्या 16 शाळांमध्ये 1 हजार 35 विद्यार्थी प्रवेशित असून मागील वर्षी विद्याथ्र्याची संख्या 1 हजार 184 इतकी होती़ त्यामुळे वर्षागणिक विद्याथ्र ...