कोठार : रंजनपूर येथील संत गुलाम बाबांच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी येणा:या भाविकांची जीप चांदसैली घाटात पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात बारा जण जखमी झाले असून त्यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांना नंदुरबार जिल्हा र ...
तळोदा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात विधी सेवा महाशिबिर घेण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना संलगA व ...
बोरद : तळोदा तालुक्यातील कळमसर मोहिदा येथील मोहिदा शिवारातील उसाच्या शेतात बिबटय़ाचा मादी जातीचा बछडा सापडल्याने एकच खळबळ उडाली़ त्यामुळे परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभित झाले आहेत़ शनिवारी दुपारी मनोज पाटील यांच्या उसाच्या शेत ...
नंदुरबार : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत 13 वर्षात केवळ 507 लाभाथ्र्याना शेत जमिनी मिळवून देण्यास समाज कल्याण विभागाला यश आले आह़े सदर योजना संपूर्ण राज्यभरात 2004 पासून सुरु करण्यात आलेली आह़ेअनुसूचित जाती व नवबौध्द घटकां ...