नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामपंचायत व आगामी जिल्हा परिषद निवडणूक आणि मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर सिमावर्ती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बैठक बुधवारी सायंकाळी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. गुन्हेगार ...
शहादा : बागवान गल्लीत झालेल्या धाडसी घरफोडीने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांनी व्यापा:याचे 14 लाख 50 हजार रुपये रोख चोरू नेले. केवळ रोख रक्कमच गेली. इतर वस्तूंना चोरटय़ांनी हात लावलेला नसल्यामुळे माहितीगारचे हे काम असल्याचा संशय पोलिसांना आहे ...
नवापूर : तालुक्यात भूमीगत पेट्रोलियम पाईप लाईन प्रकल्पासाठी करण्यात येणा:या भूसंपादनाबाबत शासनाने अनेक बाबी स्पष्ट केलेल्या नाहीत. शिवाय बहुसंख्य आदिवासी शेतकरी भूमिहीन होण्याची भीती असल्याने शेतक:यांनी या प्रकल्पासाठी निवेदनाद्वारे विरोध दर्शविला ...
वाण्याविहिर : प्रशासन सातपुडय़ात सातत्याने सुविधा देऊन विकास करत असल्याचा दावा करत असला तरी अनेक समस्या येथे कायम आहेत़ दुर्गम भागातील ब:याच गावांमधून अद्यापही रूग्णांना आणण्यासाठी ‘बांबूलन्स’चा वापर होत असल्याचे चित्र असून रस्त्यांअभावी ही स्थिती निर ...
नवापूर : एकाच क्रमांकाचे जिल्ह्यात दोन वाहन असल्याचे महिती अधिकार कायद्याअंतर्गत उघड झाले आहे. चार वर्षांत दोन वाहनांना एकच क्रमांक कसा देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत असून यातून प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आह़ेनवापूर येथील ...