ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नंदुरबार शाखेच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तपासात होणाऱ्या दिरंगाईबाबत अंनिसच्या शाखेकडून निषेध सत्याग्रह करण्यात आला व डॉ. दाभोलकरांना ... ...
नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज स्मारकस्थळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद ... ...
रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांपासून ते विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रवासी महासंघ काम करतो. प्रवासी महासंघ हा ग्राहक पंचायतीशी ... ...