चिनोदा/तळोदा : तालुक्यातील चिनोदा येथे डेंग्यूसदृश्य तापाचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर पंचायत समिती आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आह़े विभागाने 16 जणांचे पथक याठिकाणी तैनात करून 450 घरांची तपासणी गुरुवारी करवून घेतली आह़े तपासणीदरम्यान डेंग्यूच ...
नंदुरबार : जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्याने 53 ठिकाणी निवडणूक कार्यक्रम सुरु आह़े यांतर्गत शहादा 22, नवापूर पाच, तळोदा 4 , अक्कलकुवा 2 तर नंदुरबार तालुक्यात 20 ग्रामपंचायतींचा प्रचार सुरू असून उमेदवार गणपती बाप् ...
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामपंचायत व आगामी जिल्हा परिषद निवडणूक आणि मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर सिमावर्ती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बैठक बुधवारी सायंकाळी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. गुन्हेगार ...
शहादा : बागवान गल्लीत झालेल्या धाडसी घरफोडीने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांनी व्यापा:याचे 14 लाख 50 हजार रुपये रोख चोरू नेले. केवळ रोख रक्कमच गेली. इतर वस्तूंना चोरटय़ांनी हात लावलेला नसल्यामुळे माहितीगारचे हे काम असल्याचा संशय पोलिसांना आहे ...