नंदुरबार : धनप्राप्तीसह सुंदर बायको मिळावी व इतर लाभ करून देण्याच्या बहाण्याने नर बळीची मागणी करणा:या तांत्रिक बाबासह त्याला पुजेसाठी आणणा:यास पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ...
नंदुरबारात शिक्षणाच्या सुविधांसाठी नुसत्याच घोषणा केल्या जात आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मॉडेल कॉलेज व आदिवासी कला व सांस्कृतिक केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाची पहिली निवासी शाळा, एकलव्य इंग्रजी पब्लीक स्कूल यानंतर आता भर पडणार आहे केंद्रीय मणुष् ...
नप्राप्तीसह सुंदर बायको मिळावी व इतर लाभ करून देण्याच्या बहाण्याने अघोरी पूजेत नर बळीची मागणी करणाऱ्या तांत्रिक बाबासह त्याला पूजेसाठी आणणा-यास पोलिसांनी अटक केली आहे. ...