लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतात काम करणा:या पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सेंधवान, ता.अक्कलकुवा येथील पतीला शहादा सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली. गोरख विठ्ठल तडवी, रा.सेंधवान, ता.अक्कलकुवा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आश्रम शाळांमधील आजारी विद्याथ्र्याना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आता चार ते पाच आश्रमशाळा मिळून एक रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टर, प्रशिक्षीत परिचारिका व इतर सुविधा राहणार आहे. राज्य ...