नंदुरबार : तालुक्यात किमान 50 हेक्टर क्षेत्रात ङोंडूची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाने म्हटले आह़े सण-उत्सव काळासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हा ङोंडू नागरिकांच्या घराच्या शोभा वाढवत असला तरी त्याच्या विक्रीतून दोन वर्षात शेतक:यांना तोटाच आला होता़ यं ...
भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देऊन गौरवलेल्या बोकळझर गावाला गेल्या 17 ऑगस्ट रोजी पुराचा फटका बसला होता़ यातून अवघ्या दीड महिन्यात हे ग ...