चिनोदा : तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भरवल्या जाणा:या बैलबाजारात सप्टेंबर महिन्यात 1 कोटी रूपयांच्या बैलांची विक्री केली असून येत्या दस:यासाठी बाजार सज्ज होतो आह़े सप्टेंबर महिन्यात चार शुक्रवारी झालेल्या बाजारात 900 बैलांची विक्री झाली़ यातून ...
नंदुरबार : नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने तयारीला वेग आला आहे. नंदुरबारातील काही मोजक्या मूर्तीकारांकडे देवीच्या मूर्ती तयार झाल्या असून नंदुरबारसह लगतच्या गुजरातमधील मोठी मंडळे देवीच्या मूर्ती घेवून जात आहेत. दरम्यान, यंदा नवरात्रोत्सवावर ...
नंदुरबार : विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्राध्यापक संघटनांकडून कामबंद आंदोलनाला बगल देत महाविद्यालयीन सर्व कामे करुन झाल्यावर त्या-त्या महाविद्यालयात ठिय्या आंदोलनात सहभाग घेण्यात येत आह़े विविध 15 मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनांतर ...