लहान शहादे : नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ झळांमधून सावरण्यासाठी मजूर स्थलांतराचा मार्ग निवडत आहेत़ दरदिवशी स्थलांतराचा हा वेग वाढत असून गावे ओस पडत आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या उत्तरेला असले ...
तळोदा : तळोदा महावितरणकडून ऐन नवरात्रोत्सवाच्या काळापासूनच शहरासह संपूर्ण तालुक्यात भारनियमन करण्यात येत आह़े त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आह़े सणासुदीच्या काळातच ‘महावितरणला’ असले शहानपण कसे सुचते असा प्रश्न नागरिकांकडून विचा ...
नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून दसरा, दिवाळी सणांनिमित्त हंगामी स्वरुपाची भाडेवाढ करण्यात येणार आह़े याचा नंदुरबारकरांना मोठा फटका बसणार आह़े त्यामुळे प्रवाशांकडून महामंडळाच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े एसटी महामंडळाकडून 1 न ...
शहादा : विश्वमाता गायत्री देवी आणि बलुचिस्थान हे मुळस्थान असलेल्या हिंगलाज देवी या दोन्ही मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठय़ा संख्येने गर्दी होत आह़े या दोन्ही देवींमुळे शहाद्यातील धार्मिक वैभवात भर पडत आह़ेशहादा शहरातील देवींच्य ...
नंदुरबार : बाजारभावापेक्षा 2 रूपये स्वस्त दराने तसेच पर्यावरणाला पूरक असे ईको डिङोल विक्री करण्याचा पंप देण्याच्या नावाने मलोणी ता़ शहादा येथील उद्योजकाची 34 लाख रूपयात फसवणूक करण्यात आली आह़े याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मु ...