नंदुरबार : शासनाच्या निकषानुसार आणि शास्त्रीय निर्देशानुसार सप्टेंबर अखेरची परिस्थिती लक्षात घेवून दुष्काळ मुल्यांकन अहवाल तयार करण्यास सुरुवात झाली ... ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आगामी काळात निर्माण होणा:या चारा टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी चारा वाहतूकीस बंदीचे आदेश काढले आहेत़ गुरुवारी काढलेल्या या आदेशांमुळे पशुपालक आणि शेतक:यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूरनजीक सहा जणांनी चारचाकी वाहन अडवून त्यातील दोन कोटी 40 लाख 50 हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सहा जणांनी कारमधील दोघांवर रिव्हॉल्वर रोखून ही लूट केली आहे. जळगावहून अहमदाबाकडे ही र ...
शहादा : प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत बुधवारी नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 73 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी शहादा पालिकेने प्लास्टिक निमरूलन पथकाची नियुक्ती केली आहे. या पथका ...
नंदुरबार : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने येत्या 13 ऑक्टोबर रोजी होणा:या आपत्ती व्यवस्यापन दिनाच्या पाश्र्वभूमीवर प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी धुळे येथील आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी विविध प्रात्यक्षिके कर ...