लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात ब्लॅक स्पॉटचे नव्याने सव्र्हेक्षण - Marathi News | New exploration of black spot in Nandurbar district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात ब्लॅक स्पॉटचे नव्याने सव्र्हेक्षण

नंदुरबार : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेता पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त माध्यमाने धडक कारवाई करण्यात येणार ... ...

सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतकऱ्यांच्या माथ्यावर - Marathi News | On the head of the Honor scheme, farmers still lend money to the farmers | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतकऱ्यांच्या माथ्यावर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफ ...

तीन कारखान्यांकडून एक लाख 85 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन - Marathi News | One lakh 85 thousand quintals of sugar production from three factories | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तीन कारखान्यांकडून एक लाख 85 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साखर हंगामाला गती आली असून अवघ्या महिनाभरात तीनही साखर कारखान्यांनी दोन लाख 17 ... ...

बाजारात सीसीआयने उघडले खरेदीचे खाते - Marathi News | The market opened by CCI in the market | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बाजारात सीसीआयने उघडले खरेदीचे खाते

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या आठ दिवसांपासून  बाजारात उतरलेल्या सीसीआयला मंगळवारी कापूस खरेदीचा मूहूर्त गवसला़ दिवसभरात सीसीआयला नंदुरबार ... ...

शहाद्याचे नगरसेवक शेख यांचे पद अबाधित - Marathi News | Shaheed corporator Shaikh's post unanswered | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्याचे नगरसेवक शेख यांचे पद अबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तिस:या अपत्याच्या कारणावरून शहादा पालिकेतील राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक सलीम शेख यांचे सदस्यपद रद्द केल्याचा ... ...

क्रीडा विभागाचा जिल्हा युवा महोत्सव स्पर्धकांअभावी पुन्हा लांबणीवर - Marathi News | Sports Department's Joint Youth Festival again no longer due to the competition | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :क्रीडा विभागाचा जिल्हा युवा महोत्सव स्पर्धकांअभावी पुन्हा लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा क्रीडा विभागाने घोषित केलेल्या जिल्हा युवा महोत्सवाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली ... ...

नंदुरबारच्या व्यापाऱ्याची २० लाखात फसवणूक - Marathi News | Fifty lakh lacs of Nandurbar trader | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारच्या व्यापाऱ्याची २० लाखात फसवणूक

आदिवासी विकास विभागात टेंडर मिळवून देण्याचे आमीष दाखवून नंदुरबारातील एकाची २० लाखात फसवणूक करण्यात आली. ...

भोई समाजाच्या 105 उपवर तरूण-तरूणींनी दिला परिचय - Marathi News | Introducing young people on the 105 Upa Bhoi community | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भोई समाजाच्या 105 उपवर तरूण-तरूणींनी दिला परिचय

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भोई समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात समाजातील 105 उपवर ... ...

58 आरोग्य केंद्रांचे दूरध्वनी नावालाच - Marathi News | Phone number 58 health centers | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :58 आरोग्य केंद्रांचे दूरध्वनी नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा भार उचलणा:या 58 आरोग्य केंद्रांमध्ये लावलेले दूरध्वनी सध्या नावालाच आहेत़ ... ...