लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आपले सरकार केंद्रातील कर्मचारी उपोषणावर - Marathi News | Your government center employee is on fasting | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आपले सरकार केंद्रातील कर्मचारी उपोषणावर

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचा:यांना अनेक ग्रामपंचायतींनी मानधन न दिल्याने अशा कर्मचा:यांनी सोमवारी पंचायत ... ...

नंदुरबारात 92 हजारांचा गुटखा जप्त, एकजण ताब्यात - Marathi News | Nandurbar seized a gutkha of 92,000, one was arrested | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात 92 हजारांचा गुटखा जप्त, एकजण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळ्याकडून नंदुरबारात अवैध गुटखा आणतांना एकास पोलीस व अन्न सुरक्षा विभागाने वाघेश्वरी चौफुलीवर रंगेहात ... ...

वेगवेगळ्या घटनेत दोघांचा विनयभंग - Marathi News | Molestation of both in different incidents | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वेगवेगळ्या घटनेत दोघांचा विनयभंग

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याबाबत मोलगी व धडगाव पोलिसात गुन्हा दाखल ... ...

15 ऑगस्टर्पयत तापीचे पाणी शेतात पोहोचणार - Marathi News | By August 15, heat water should reach the farm | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :15 ऑगस्टर्पयत तापीचे पाणी शेतात पोहोचणार

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तापीवरील 22 उपसा सिंचन योजनेच्या 59 गावातील शेतक:यांमध्ये आता पुन्हा नवीन तापीच्या पाण्याची आस ... ...

महापालिकेच्या बससेवेला ठेकेदारांचाच ब्रेक! - Marathi News |  NMC corporation bus contractor break! | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महापालिकेच्या बससेवेला ठेकेदारांचाच ब्रेक!

महापालिकेच्या वतीने शहर बससेवा चालवण्यासाठी धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र ठेकदारांच्या प्रतिसादाअभावी ब्रेक लागत आहे. बससेवा चालवण्यासाठी मागवलेल्या निविदांना सोमवारी (दि.३) प्रतिसादच मिळाला नाही. ...

अखेर २५ वर्षांनी पुन्हा सुरू होणार उपसा योजना - Marathi News | After 25 years, the Upasa Yojna will start again water in nandurabar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अखेर २५ वर्षांनी पुन्हा सुरू होणार उपसा योजना

तापीच्या बॅरेजचा होणार उपयोग : ६० गावांमधील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण ...

असली येथे पारंपरिक बारमेघ जत्रेतून वर्तवले पावसाचे भाकित - Marathi News | Here's the predicted rain forecast from the traditional Barmagh Jatre | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :असली येथे पारंपरिक बारमेघ जत्रेतून वर्तवले पावसाचे भाकित

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : केरळात मान्सूनचे आगमन अद्याप झालेले नसले तरी येणारा पाऊस हा शेतक:यांना निराश करणारा नाही, ... ...

दहावी निकालाआधीच अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया - Marathi News | Entrance Process for the Engineering Entrance Examination | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दहावी निकालाआधीच अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुणांची अट आणि दहावी परीक्षा लागण्याच्या आधीच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ... ...

फरार आरोपीच्या पोलिसांनी गुजरातमध्ये मजूरीचे काम करून आवळल्या मुसक्या - Marathi News | The absconding accused, who worked for the welfare work in Gujarat, | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :फरार आरोपीच्या पोलिसांनी गुजरातमध्ये मजूरीचे काम करून आवळल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीच्या गुन्ह्यातील 15 वर्षापासून फरार आरोपीस पकडण्यासाठी पोलीस कर्मचा:यांनी मजुर म्हणून काम करून त्याच्या ... ...