ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शहादा येथील डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्ह्यातील विद्याथ्र्यासाठी सेतू ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कंटेनरमध्ये भरून गोधनाची तस्करीचा प्रकार खेतिया येथील सामाजिक कार्यकत्र्यानी नुकताच उधळून लावला. मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या ... ...