नवापुरात एकाला जबरीने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:47 IST2020-07-30T12:47:32+5:302020-07-30T12:47:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापूर येथे एकास जबरीने लुटणाऱ्या एकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नवापुरात एकाला जबरीने लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर येथे एकास जबरीने लुटणाऱ्या एकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवेज असे संशयीताचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हुसेन शेख हबीब, रा.औरंगाबाद यांना महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ अडवून जबरीने ३२०० रुपये काढून घेतले. शिविगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.