नंदुरबारात गळफास घेवून एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 21:07 IST2019-02-13T21:07:45+5:302019-02-13T21:07:49+5:30
नंदुरबार : दारूच्या नशेत एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नवापूर येथे घडली. अजय रमेश गावीत (४०) रा.शेपालीपार्क, नवापूर ...

नंदुरबारात गळफास घेवून एकाची आत्महत्या
नंदुरबार : दारूच्या नशेत एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नवापूर येथे घडली.
अजय रमेश गावीत (४०) रा.शेपालीपार्क, नवापूर असे मयताचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत गळफास घेतला. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना मृत्यू झाला. नवापूर पोलिसात नोंद झाली आहे.