शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

एक अहवाल पॉझिटिव्ह तर दहा जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या ४०० च्या पुढे गेली आहे़ यातून बाधितांची संख्या सोमवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या ४०० च्या पुढे गेली आहे़ यातून बाधितांची संख्या सोमवारी रात्री ४१२ झाली होती़ दरम्यान मंगळवारी आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने संख्या एकने वाढली असताना दुसरीकडे मंगळवारी १० जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़
मंगळवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील ४६ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ महिलेला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आले़ दरम्यान नंदुरबार शहरातील रघुवंशी नगर, कुंभार गल्ली, मोठा मारूती मंदिर परिसर, सरस्वती नगर, पायल नगर, बाहेरपुरा, चौधरी गल्ली आणि एस़पी आॅफिस पोलीस क्वार्टर्स येथील प्रत्येकी एक याप्रमाणे आठ तर शहादा शहरातील शंकर विहार आणि गरीब नवाज कॉलनी येथील प्रत्येकी एक असे दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत़ त्यांना कोविड कक्षातून सन्मानाने घरी सोडण्यात आले़
शहरातील दोन्ही कोविड कक्षात रात्री आढळून आलेल्या ४५ रुग्णांमुळे १३७ जण उपचार घेत असून आजअखेरीस २४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत २ हजार ९५३ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यातील २ हजार ४६९ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत़ मंगळवारी ८३ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले होते़