दुचाकींच्या धडकेत एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:44 PM2021-01-28T12:44:15+5:302021-01-28T12:45:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एकजण ठार झाल्याची घटना वालंबा, ता.अक्कलकुवा रस्त्यावर घडली.  पारता सिबल्या ...

One killed in two-wheeler collision | दुचाकींच्या धडकेत एकजण ठार

दुचाकींच्या धडकेत एकजण ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एकजण ठार झाल्याची घटना वालंबा, ता.अक्कलकुवा रस्त्यावर घडली. 
पारता सिबल्या वसावे, रा. मोगरा, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. दिनेश रायसिंग वळवी व पारत्या वसावे हे आपल्या दुचाकीने जात असतांना समोरासमोर ठोकले गेले. त्यात पारता वसावे यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नटवरसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: One killed in two-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.