शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

बसची दुचाकींना धडक, एक ठार, दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव एस.टी.बसने पुढे उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याने एकजण ठार तर दोनजण जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव एस.टी.बसने पुढे उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याने एकजण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना वाकीपाडा, ता.नवापूर नजीक घडली. बस चालकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुभाष बाबू मावची (३५) रा.बारी, ता.नवापूर असे मयताचे नाव असून वरीष बारक्या नाईक व जगन मिऱ्या गामीत, रा.कटासवान, ता.उच्छल यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, धुळे-सुरत महामार्गावर वाकीपाडा गावाजवळील नवीफळीजवळ दोन दुचाकीस्वार उभे होते. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव एस.टी.बसने (क्रमांक एमपी १० पी ०९९०) धडक दिली. त्यात सुभाष मावची यांचा जागीचच मृत्यू झाला तर वरीष नाईक व जगन गामीत हे जबर जखमी झाले.अपघातानंतर मध्यप्रदेश परिवहन विभागाचा बस चालक तेथून पसार झाला. रस्त्यावरून जाणाºया वाहनचालकांनी जखमींना मदत केली. याबाबत वरीष नाईक यांनी फिर्याद दिल्याने मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बस चालकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास जमादार कृष्णा पवार करीत आहे.