आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:53 IST2020-01-21T11:53:32+5:302020-01-21T11:53:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लैंगिक शोषणाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याने शहादा येथील एकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल ...

Offense video going viral | आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याने गुन्हा

आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याने गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लैंगिक शोषणाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याने शहादा येथील एकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलतान मिर्झा असे संशयीताचे नाव आहे. त्याने त्याच्या व्हॉट्सअप मोबाईलवरून लैंगिक शोषणाचा व्हिडीओ फेसबूक व सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारीत केला. याप्रकरणी पोलीस शिपाई पंकज महाले यांच्या फिर्यादीवरून सुलतान मिर्झा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Offense video going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.