शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

रापापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:58 PM

ग्रामस्थांची मागणी : आरोग्य सुविधेअभावी रुग्णांचे होताय हाल

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगत असलेल्या रापापूर गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े या ठिकाणी आरोग्याच्या सेवासुविधांकडे लक्ष देण्याची गरज आह़ेप्राथमिक आरोग्य केंद्राची वारंवार मागणी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़ेदरम्यान, रापापूर गावाच्या सातपुडा पर्वतरांगेत माळखुर्द, चिरमाळ, कुलीडाबर, पालाबारी ही गावे असून या गावांसमोर आरोग्याची समस्या निर्माण झाली आह़े या ठिकाणी ब:यापैकी लोकवस्ती आह़े त्यामुळे त्यानुसार आरोग्य सुविधाही आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आह़े संबंधित गावातील एखादी ग्रामस्थ आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी कोठे न्यावे? असा प्रश्न येथील ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत असतो़ अशा स्थितीत रुग्णाचे आरोग्य अधिकच ढासळत असत़े रुग्ण आजारी पडल्यास येथील ग्रामस्थांना वाल्हेरी तसेच प्रतापपूर या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांना जावे लागत असत़े परंतु वाहनाची व्यवस्था नसल्याने तेही अवघड होऊन बसत़े अशा स्थितीत काय करावे काहीच समजत नाही़ त्यामुळे आपआपल्या गावाहून पायी चालतच रापापूर गाठून तेथून सरळ तळोदा रुग्णालयात यावे लागत असत़े परंतु त्या दरम्यान रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत  असतो़