शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नंदुरबार, नवापूरात काँग्रेस तर, तळोद्यात भाजप विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:54 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपालिकेचे निकाल सोमवारी जाहीर झाल़े यात, नंदुरबारला कॉंग्रेसच्या रत्ना रघुवंशी, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील तर तळोद्यात भाजपचे अजय परदेशी विजयी झाले आहेत़ जिल्ह्यातील तिनही पालिकांच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या़ विशेष म्हणजे प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसतर्फे आजी-माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपालिकेचे निकाल सोमवारी जाहीर झाल़े यात, नंदुरबारला कॉंग्रेसच्या रत्ना रघुवंशी, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील तर तळोद्यात भाजपचे अजय परदेशी विजयी झाले आहेत़ जिल्ह्यातील तिनही पालिकांच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या़ विशेष म्हणजे प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसतर्फे आजी-माजी मुख्यमंत्र्याच्या सभा झाल्याने चुरस वाढली होती़ त्यामुळे सोमवारी जाहीर होणा:या निकालाकडे सर्वाचे लक्ष होत़े सकाळी 10 ला मतमोजनीला सुरुवात झाली़ दीड तासात जवळपास सर्वच निकालाचे चित्र स्पष्ट झाल़े नंदुरबारात चुरशीची लढत झाली़ याठिकाणी काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली आह़े नगराध्यक्षपदासाठी रत्ना चंद्रकांत रघुवंशी या 4 हजार 700 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत़ तर, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील या 1 हजार 706 मतांनी विजयी झाल्या आहेत़ तळोद्यात मात्र काँग्रेसला सत्ता कायम ठेवता आली नाही़ या ठिकाणी भाजपचे अजय परदेशी हे  1 हजार 390 मतांनी विजयी झाले आह़े नगरसेवक पदासाठीही काँग्रेसने नंदुरबारात एकूण 39 पैकी 29 जागा राखल्या आहेत़ त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आह़े नवापूरातदेखील काँग्रेसने 20 पैकी 14 जागा राखून स्पष्ट बहुमत मिळवले आह़े तळोद्यातही भाजपने एकूण 18 पैकी 11 जागा जिंकून येथेही भाजपने बहुमत मिळवले आह़े