नंदुरबार लोकसभा मतदारसंघ 2019 मोठी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:17 IST2019-03-23T12:16:10+5:302019-03-23T12:17:09+5:30
डॉ.हिना गावीत भाजप भाजपच्या विद्यमान खासदार. भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षा. गेल्या निवडणुकीत टॉपटेन माजी खासदार माणिकराव गावीत यांचा 1,06,905 मतांनी ...

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ 2019 मोठी लढत
डॉ.हिना गावीत
भाजप
भाजपच्या विद्यमान खासदार.
भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षा.
गेल्या निवडणुकीत टॉपटेन माजी खासदार माणिकराव गावीत यांचा 1,06,905 मतांनी पराभव केला होता.
अॅड.के.सी.पाडवी
काँग्रेस
विद्यमान काँग्रेस आमदार.
सलग पाच वेळा अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघातून विजयी.
दुस:यांदा लोकसभा निवडणूक लढवित आहेत.