नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा २२७ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST2021-03-21T04:29:08+5:302021-03-21T04:29:08+5:30

शनिवारी प्राप्त अहवालानुसार नंदुरबार तालुक्यातील कलमाडी, कोपर्ली, नटावद, लोय, शहरातील दत्त कॉलनी, हाट दरवाजा पोलीस लाईन, गांधी ...

In Nandurbar district, 227 people were infected with corona again | नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा २२७ जणांना कोरोनाची लागण

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा २२७ जणांना कोरोनाची लागण

शनिवारी प्राप्त अहवालानुसार नंदुरबार तालुक्यातील कलमाडी, कोपर्ली, नटावद, लोय, शहरातील दत्त कॉलनी, हाट दरवाजा पोलीस लाईन, गांधी नगर, लक्ष्मी नगर, श्रॉफ हायस्कूल, संभाजी नगर, गोकुळधाम, सेवा हॉस्पिटल, सीडी महाजन हॉस्पिटल हाट दरवाजा पोलीस स्टेशन, गिरीविहार सोसायटी, सरस्वती कॉलनी, स्वामी समर्थ नगर, जिल्हाधिकारी कार्यालय, गणपती नगर, सिटी पार्क, वेडू गोविंद नगर, सिंधी कॉलनी, रामचंद्र नगर, आंबेडकर चौक, जिल्हा रुग्णालय, गवळीवाडा समाजमंदिर, गवळीवाडा, हेमंत नगर, जाणता राजा चौक, खंडेराव पार्क नागाई नगर, न्यू भोई गल्ली, कोकणी हिल, लालबाग कॉलनी, पार्वती नगर, विमल विहार जवळ, गांधी नगर रघुवीर नगर, साईबाबा नगर, श्रीजी पार्क जगतापवाडी, पटेलवाडी, परदेशीपुरा, समृध्दी हॉस्पिटल, संजय नगर संजय नगर स्कूल क्रमांक आठ, शिवाजी रोड देसाईपूरा, वेणू गोपाल नगर या भागातील नागरीकांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे, नांदर्डे, सोनवल, बामेखडा त.त, लोहारा, वडाळी, न्यू बामखेडा, डोंगरगाव, लक्कडकोट, लोणखेडा, मंदाणा, भादे, पाडळदा, असलोद, कलसाडी, उजळोद, सारंगखेडा तर शहरातील गवारी नगर, डोंगरगाव रोड, मंदाणा, साईबाबा नगर, रामकुबाई नगर, आंबेडकर नगर, दशरथ नगर, काशिवान नगर, साळी गल्ली, डोंगरगाव रोड, मातोश्री नगर, विजय नगर, गोपाळ नगर, मलोणी, तूप बाजार, तहसील कार्यालय, श्रीराम सिटी, गांधीनगर, गौरीशंकर नगर, गणपती नगर येथील नागरीकांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

Web Title: In Nandurbar district, 227 people were infected with corona again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.