शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अनैतिक संबधांच्या संशयातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 12:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लक्कडकोट ता़ नवापुर येथील पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लक्कडकोट ता़ नवापुर येथील पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संशयित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली़सुभाष रुपसिंग गावीत (५०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे़ मयत सुभाष याचे पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याचा संशय अमृत बाबू गावीत यास होता़ यातून अमृत गावीत याने सोमवारी सायंकाळी सुभाष गावीत यांच्यासोबत घरासमोर वाद घालण्यास सुरुवात केली़ यादरम्यान संशयित अमृत याने त्याच्याजवळ असलेल्या कुºहाडीने सुभाष गावीत यांच्या डोक्यात वार केला़ यातून गंभीर ंइजा झाल्याने सुभाष गावीत हे जागीच ठार झाले़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक डी़एस़शिंपी यांनी तातडीने लक्कडकोट वडफळी येथे भेट देत माहिती जाणून घेतली़याबाबत रात्री उशिरा मारथाबाई सुभाष गावीत यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित अमृत गावीत याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला़ मंगळवारी पहाटे अमृत गावीत यास अटक करण्यात आली़