केंद्रीय प्रशिक्षणासाठी मुकेश कापुरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:21 IST2019-11-21T12:21:10+5:302019-11-21T12:21:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या ‘सबकी योजना सबका विकास’ योजनेंतर्गत रायपूर (छत्तीसगड) येथे होणा:या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून ...

Mukesh Kapoor's selection for Central Training | केंद्रीय प्रशिक्षणासाठी मुकेश कापुरे यांची निवड

केंद्रीय प्रशिक्षणासाठी मुकेश कापुरे यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या ‘सबकी योजना सबका विकास’ योजनेंतर्गत रायपूर (छत्तीसगड) येथे होणा:या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून ग्रामसेवक मुकेश प्रताप कापुरे यांची निवड करण्यात आली़ राज्यातील 14 अधिका:यांच्या पथकात ते एकमेव ग्रामसेवक आहेत़
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक कापुरे यांची निवड केली आह़े मुकेश कापुरे हे रांझणी ता़ तळोदा येथील  ग्रामसेवक आहेत़ ग्रामविकासाबाबत ्रसखोल अभ्यासामुळे त्यांची निवड करण्यात आली आह़े 21 व 22 नोव्हेंबर रोजी होणा:या या केंद्रीय परिषदेत 11 राज्यातील ग्राम विकासाशी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत़ रायपूर येथील ठाकुर प्यारेलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पंचायत अँड रुरल डेव्हलपमेंट येथे हा कार्यक्रम होणार आह़े 
 

Web Title: Mukesh Kapoor's selection for Central Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.