सारंगखेडय़ातून अल्पवयीन युवतीस पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:14 IST2019-06-21T12:14:27+5:302019-06-21T12:14:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथून अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याची घटना मंगळवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या ...

सारंगखेडय़ातून अल्पवयीन युवतीस पळवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथून अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याची घटना मंगळवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली़
अल्पवयीन युवती घरी एकटी असताना संशयित संजय ठाकरे रा़ सारंगखेडा याने काहीतरी फूस लावून तिला पळवून नेल़े तिच्या कुटूंबियांनी तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही़ याबाबत कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संजय ठाकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल रमेश पाटील करत आहेत़